‘या’ लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट ₹३,००० जमा होणार! मोठी घोषणा, पैसे चेक करा Ladki Bahin Yojana Installment
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिला मे महिन्यातील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, या महिन्याच्या अनुदानासंदर्भात एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या खात्यात या वेळी नेहमीच्या ₹१,५०० ऐवजी ₹३,००० (तीन हजार रुपये) जमा होणार आहेत. या एकत्रित रकमेमागील कारण काय आहे आणि … Read more