अतिवृष्टी मदत २०२५: शेतकऱ्यांसाठी १३३९ कोटी रुपये मंजूर, जिल्ह्यांची यादी पहा Ativrushti Nuksan Bharpai Yadi
Ativrushti Nuksan Bharpai Yadi : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा जाहीर केला आहे. सरकारने १,३३९ कोटी ४९ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले असून, ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या जिल्ह्यांना मिळणार … Read more