लाडक्या बहिणींनो, गावानुसार केवायसी याद्या जाहीर, यादी तुमचे नाव चेक करा Ladki Bahin Yojana E-KYC
Ladki Bahin Yojana E-KYC: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना मासिक आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः सर्व लाभार्थी महिलांना ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून, … Read more