खुशखबर!! लाडक्या बहिणींना सरकारचे आणखी एक मोठे गिफ्ट जाहीर; उद्यापासून वाटप सुरू Ladki Bahin Yojana Gift
Ladki Bahin Yojana Gift: महाराष्ट्र राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही महिलांसाठी गेमचेंजर ठरत आहे. या योजनेचा लाभ घेत असलेल्या मुंबईतील महिलांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. या महिलांना आता शून्य टक्के व्याजदराने १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे. मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी ही माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींनी मिळालेले पैसे … Read more