लाडक्या बहिणींनो, सप्टेंबर चे १५०० रूपये खात्यावर जमा होण्यास सुरुवात; तुम्हाला आले का? यादी पहा Ladki Bahin Yojana Installment
Ladki Bahin Yojana Installment: ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिला सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले असताना, ₹१५०० जमा होण्यास उशीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. मागील अनेक महिन्यांप्रमाणेच या महिन्याचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे, असे बोलले जात आहे. सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर जाण्याची कारणे आणि संभाव्य तारीख … Read more