महिलांसाठी खुशखबर!! आता लाडक्या बहिणींना महिन्याला 7 हजार रुपये मिळणार Bima Sakhi Yojana 2025
Bima Sakhi Yojana 2025: आजच्या वाढत्या महागाईच्या काळात कुटुंबाचा खर्च भागवणे, मुलांचे शिक्षण आणि इतर गरजा पूर्ण करणे एका व्यक्तीच्या कमाईवर खूप कठीण झाले आहे. याच परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी एक खास योजना आणली आहे. या योजनेचे नाव आहे ‘विमा सखी योजना २०२५’, ज्या अंतर्गत महिलांना घरबसल्या मासिक उत्पन्न मिळवण्याची … Read more